पद्मश्री व राज्यसभेची ‘ऑफर’ देऊन मोठा घोटाळा

Team Sattavedh Shocking exploits of fake IAS woman, many leaders in the net : बनावट आयएएस महिलेचे चक्रावणारे कारनामे, अनेक नेते जाळ्यात Chhatrapati Sambhaji Nagar : संपूर्ण राज्याला हादरा देणाऱ्या बनावट आयएएस कल्पना भागवत प्रकरणात धक्कादायक आणि नव्या घडामोडी समोर येत आहेत. पद्मश्री पुरस्कार मिळवून देण्याचे तसेच राजकीय नेत्यांना राज्यसभेत पाठवण्याचे आश्वासन देत कल्पना भागवतने … Continue reading पद्मश्री व राज्यसभेची ‘ऑफर’ देऊन मोठा घोटाळा