राष्ट्रवादी’च्या उंबरठ्यावरच ‘भोंदूगिरी’चा पहारा? गणेशपेठेतील पक्ष कर्यालयातील ‘यंत्रा’ने खळबळ!

राजेश चरपे (संपादक) Shri Yantra at NCP’s Ganeshpeth party office sparks a stir : केवळ ‘श्रद्धा’ आहे की खरात सारख्या भोंदूगिरीचे छुपे समर्थन? Nagpur एकडे ‘भोंदू बाबा’ अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडल्या असतानाच, आता खुद्द पक्षाच्या कार्यालयातील एका कृत्याने राजकीय वर्तुळात … Continue reading राष्ट्रवादी’च्या उंबरठ्यावरच ‘भोंदूगिरी’चा पहारा? गणेशपेठेतील पक्ष कर्यालयातील ‘यंत्रा’ने खळबळ!