Shripad Bhalchandra Joshi : मराठी शाळांची पडझड; सरकार मूग गिळून बसलंय!

Team Sattavedh Government ignoring Marathi school issue : साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांचा आरोप, विद्यार्थी संख्या घटली Amravati राजधानी मुंबईतच मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० हजारांनी घटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याच काळात ४० मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मराठी भाषा धोरण स्वीकारलेल्या महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे … Continue reading Shripad Bhalchandra Joshi : मराठी शाळांची पडझड; सरकार मूग गिळून बसलंय!