Shweta Mahale : ‘चूक खपवून घेतली जाणार नाही’, शुभारंभालाच आमदारांचा इशारा

Team Sattavedh MLA warns of corruption-free governance : चिखली नगरपालिकेत ‘महायुती’चे पर्व सुरू; भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा आमदारांचा इशारा Chikhli स्थानिक नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी पंडितराव देशमुख यांनी नुकताच अधिकृत पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने चिखलीच्या राजकारणात सत्ताधारी गटाने आपली पकड मजबूत केल्याचे चित्र दिसून आले. मात्र, याच सोहळ्यात आमदार श्वेता महाले यांनी प्रशासकीय पारदर्शकतेवर बोट ठेवत, … Continue reading Shweta Mahale : ‘चूक खपवून घेतली जाणार नाही’, शुभारंभालाच आमदारांचा इशारा