Shweta Mahale : आमदार श्वेता महाले यांना धमकी; चिखलीत रास्ता रोको

Team Sattavedh People protest against threats to MLA : अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे दिली ठार मारण्याची धमकी Buldhana आमदार श्वेता महाले यांना अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे चिखली शहर आणि तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजप … Continue reading Shweta Mahale : आमदार श्वेता महाले यांना धमकी; चिखलीत रास्ता रोको