Shyam Manav controversy : संत गुलाब बाबांबद्दल आक्षेपार्ह विधान; श्याम मानव यांच्यावर फौजदारी कारवाई करा, नागपुरातून उमटले तीव्र पडसाद

राजेश चरपे (संपादक) Demand for criminal action against Shyam Manav over objectionable remarks about Sant Gulab Baba : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षाची तक्रार, तीव्र आंदोलनाचा इशारा Nagpur अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली संतांची बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे श्याम मानव यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. संत गुलाब बाबा यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत आणि आक्षेपार्ह विधाने … Continue reading Shyam Manav controversy : संत गुलाब बाबांबद्दल आक्षेपार्ह विधान; श्याम मानव यांच्यावर फौजदारी कारवाई करा, नागपुरातून उमटले तीव्र पडसाद