Shyamkumar barve : काँग्रेसच्या खासदाराला ‘घरचा’ आहेर, स्वतःचीच नगरपंचायत गमावली

Team Sattavedh Congress lost nagarpanchayat in MP’s town : लोकसभेत महायुतीला दिला होता धक्का, कन्हान कांद्रीच्या निकालाची चर्चा Nagpur रामटेक लोकसभा मतदारसंघात धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना आपल्या गावातील नगर पंचायत मात्र राखता आली नाही. त्यांचे मूळ गाव असलेल्या कन्हान कांद्री नगर पंचायतमध्ये काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. येथून भाजपचे नगराध्यक्षाचे उमेदवार … Continue reading Shyamkumar barve : काँग्रेसच्या खासदाराला ‘घरचा’ आहेर, स्वतःचीच नगरपंचायत गमावली