Shyamkumar Barwe : काँग्रेसचे खासदार भाजपच्या प्रेमात?

Team Sattavedh Congress MP in love with BJP : पक्षाची वाताहत, पण गडकरींचा कार्यक्रम चुकवत नाहीत Nagpur काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीला माजी मंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांनी दांडी मारली. त्याची खूप चर्चाही झाली. विधानसभा निवडणुकीनंतर तशीही जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे. पण ‘केदारांचा माणूस’ म्हणून ओळखले जाणारे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे … Continue reading Shyamkumar Barwe : काँग्रेसचे खासदार भाजपच्या प्रेमात?