Siddharth Kharat : ठाकरेंचे आमदार म्हणतात, ‘अर्थसंकल्पाची आकडेवारी आकर्षक’

Team Sattavedh maharashtra-government-neglected-farmers-in-budget-UBT-mla-siddharth-kharat : शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याची टीका Mehkar राज्याच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या योजना आणि आकर्षक आकडेवारी मांडली असली तरी शेतकरी, ग्रामीण भाग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ठोस तरतूद दिसत नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार खरात म्हणाले … Continue reading Siddharth Kharat : ठाकरेंचे आमदार म्हणतात, ‘अर्थसंकल्पाची आकडेवारी आकर्षक’