Siddharth Kharat : माझ्या डोक्यात आमदारकी येईना आणि त्यांच्या डोक्यातली जाईना

Team Sattavedh   People ended casteism : सिद्धार्थ खरात यांची विरोधकांवर बोचरी टीका; लोकांनीद जातीवाद संपुष्टात आणला Mehekar मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यानंतर पहिल्यांदाच उकळी सुकळी येथे त्यांची पेढे तुला व घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना आमदार … Continue reading Siddharth Kharat : माझ्या डोक्यात आमदारकी येईना आणि त्यांच्या डोक्यातली जाईना