Siddharth Kharat, Sanjay Raimulkar : आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर!

Team Sattavedh Leaders accusing each other came on same platform : टीका करणारे म्हणतात, ‘विकासकामांत राजकारण नको’ Buldhana माजी आमदार संजय रायमुलकर आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात वेगवेगळ्या पक्षांत आहेत. एकमेकांवर सातत्याने टीकाही करीत असतात. पण गेल्या काही दिवासांपासून दोघेही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले दिसत आहेत. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. … Continue reading Siddharth Kharat, Sanjay Raimulkar : आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर!