Siddharth Kharat : पाणीपुरवठा याेजनेवरून राजकारण तापणार!

Team Sattavedh Irregularities in Jaljeevan Yojana works : जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा; आमदारांनी केली चौकशीची मागणी Buldhana मेहकर व लोणार या दोन तालुक्यांतील अनुक्रमे ९२ व ६५ गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जात आहे. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे तोंडी तसेच लेखी स्वरूपात … Continue reading Siddharth Kharat : पाणीपुरवठा याेजनेवरून राजकारण तापणार!