Signatures made while taking sips of alcohol : चक्क बारमध्ये दारूचे घोट घेत ‘शासकीय कारभार’, उपराजधानीत खळबळ !

Team Sattavedh Government Work was conducted sitting in a bar : सुटीच्या दिवशी प्रशासकीय फायलींवर केल्या सह्या Nagpur : शासकीय अधिकारी, कर्मचारी कोणत्या मातीचे बनले आहेत, हे कळायला मार्ग नाही. यांची हिंमत किती वाढली आहे, याची प्रचिती देणारी उदाहरणे नेहमीच समोर येत असतात. आजही असाच एक प्रकार समोर आला आहे. रविवारी सुटीच्या दिवशी चक्क बारमध्ये … Continue reading Signatures made while taking sips of alcohol : चक्क बारमध्ये दारूचे घोट घेत ‘शासकीय कारभार’, उपराजधानीत खळबळ !