Sindakhed Raja Panchayat Samiti : सहा वर्षे झाली तरी पाण्याचा प्रश्न सुटला नाही!

Team Sattavedh Even after six years, the water problem has not been resolved : आमसभेत पुन्हा एकदा गाजला मुद्दा; आमदारांची उपस्थिती Buldhana तब्बल सहा वर्षांनंतर झालेल्या सिंदखेड राजा पंचायत समितीच्या आमसभेत पाणीपुरवठ्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. विशेष म्हणजे सहा वर्षांपूर्वी देखील आमसभेत पाण्याचाच मुद्दा गाजला होता. एक साधी समस्या सहा वर्षांपासून सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत … Continue reading Sindakhed Raja Panchayat Samiti : सहा वर्षे झाली तरी पाण्याचा प्रश्न सुटला नाही!