Sindkhed raja development : ‘तीन शिलेदार’ विधिमंडळात; आता तरी विकासाचा वनवास संपणार का?

Team Sattavedh two-mlas-one-officer-in-Legislature-council-sindkhedraja-hoping-for-development : सिंदखेड राजाचे दोन आमदार आणि एका वरीष्ठ अधिकाऱ्याचा समावेश Sindkhed raja स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक ओळख असलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघासाठी सध्या एक दुर्मिळ आणि उल्लेखनीय राजकीय योग जुळून आला आहे. राज्याच्या विधिमंडळात या मतदारसंघाशी संबंधित दोन आमदार आणि एक वरिष्ठ अधिकारी अशा तीन प्रभावशाली व्यक्ती कार्यरत आहेत. त्यामुळे … Continue reading Sindkhed raja development : ‘तीन शिलेदार’ विधिमंडळात; आता तरी विकासाचा वनवास संपणार का?