Sindkhedraja Development : सिंदखेडराजाच्या आकाशात चार्टर विमानाच्या घिरट्या; ‘समृद्धी’ विकास केंद्रांबाबत उत्सुकता

Team Sattavedh New development blueprint along the Samruddhi Expressway; aerial mapping of interchange areas begins : समृद्धी महामार्गालगत विकासाचा नवा आराखडा; इंटरचेंज परिसराचे हवाई मॅपिंग सुरू Sindkhedraja सिंदखेडराजा शहराच्या आकाशात सोमवारी सकाळी एका चार्टर विमानाने वारंवार घिरट्या घातल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. जवळपास अर्धा तास विमान एकाच परिसरात फेऱ्या मारत असल्याने नेमके … Continue reading Sindkhedraja Development : सिंदखेडराजाच्या आकाशात चार्टर विमानाच्या घिरट्या; ‘समृद्धी’ विकास केंद्रांबाबत उत्सुकता