Sindkhedraja development : कमालच आहे! सिंदखेडराजा विकास आराखड्याची फाईलच गायब

Team Sattavedh sindkhedraja-development-plan-file-missing : १३ वर्षे केवळ घोषणांचा पाऊस, प्रत्यक्षात विकासकामांची बोंब sindkhedraja राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र जन्मभूमीच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेला स्वतंत्र विकास आराखडा गेल्या १३ वर्षांपासून केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे, या आराखड्याची अधिकृत फाईलच शासनाच्या नोंदीत उपलब्ध नसल्याचे उघड झाल्याने प्रशासन आणि राजकीय नेतृत्वावर … Continue reading Sindkhedraja development : कमालच आहे! सिंदखेडराजा विकास आराखड्याची फाईलच गायब