Sindkhedraja grampanchayat : खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत बंडाची ठिणगी; सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव

Team Sattavedh No-confidence motion against the Sarpanch : ८ सदस्य एकवटले; सरपंचांविरोधात राजकीय संघर्ष तीव्र Sindkhed raja खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नऊपैकी आठ सदस्यांनी सरपंचांविरोधात उघड बंड पुकारत अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या घडामोडीमुळे ग्रामपंचायतीतील सत्तासंघर्ष चिघळला असून स्थानिक राजकारण तापले आहे. सरपंच नलिता राजेंद्र गरुड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त … Continue reading Sindkhedraja grampanchayat : खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत बंडाची ठिणगी; सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव