SIR in Buldhana : ‘एसआयआर’ लागू करण्याच्या हालचाली; बुलढाणा जिल्ह्यात पूर्वतयारी सुरू

Team Sattavedh Election commission directed BLO to start process : निवडणूक विभागाने बीएलओंना लावले कामाला; प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी होणार Khamgao काही राज्यांमध्ये राजकीय चर्चेचा विषय ठरलेला मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम – २०२६ (एसआयआर) महाराष्ट्रातही लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात निवडणूक विभागाने पूर्वतयारीला सुरुवात केली असून, … Continue reading SIR in Buldhana : ‘एसआयआर’ लागू करण्याच्या हालचाली; बुलढाणा जिल्ह्यात पूर्वतयारी सुरू