SIR Mapping : एसआयआर मॅपिंगला गती; दिरंगाई करणाऱ्या ३२ बीएलओंना नोटीस

Team Sattavedh Notices issued to 32 BLOs for delay in SIR mapping : तिवसा, मोर्शी, धामणगावात कारवाई; कामात कुचराईवर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा Amravati  मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात मॅपिंगचे काम सध्या मिशनमोडवर सुरू आहे. एप्रिलमध्ये पुनरीक्षण मोहीम सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कामाला गती … Continue reading SIR Mapping : एसआयआर मॅपिंगला गती; दिरंगाई करणाऱ्या ३२ बीएलओंना नोटीस