SIR : ‘एसआयआर’साठी राजकीय हालचाली; मतदार याद्यांवर नजर

Team Sattavedh political parties geared up for SIR : बुथनिहाय ‘नावे तपासा, नावे वाढवा’चा फॉर्म्युला चर्चेत Buldhana जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला आता स्पष्टपणे राजकीय किनार लाभू लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रशासनाची ही नियमित प्रक्रिया असली, तरी विविध पक्षांची अचानक वाढलेली सक्रियता अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. अलीकडेच भाजपची … Continue reading SIR : ‘एसआयआर’साठी राजकीय हालचाली; मतदार याद्यांवर नजर