Smart City : लता मंगेशकर उद्यानात साकारणार ‘अॅडव्हेंचर पार्क’

Team Sattavedh Adventure games will creat in Lata Mangeshkar park of Nagpur : नागपुरातील स्मार्ट, लक्षवेधी प्रकल्पांत पडणार भर Nagpur : नागपूरच्या सूर्य नगरमधील लता मंगेशकर उद्यानातील जुने ऑडिटोरीअम तोडण्यात आले आहे. आता या मोकळ्या दोन एकर जागेवर विविध प्रकारचे १५ साहसी खेळ व अॅडव्हेंचर पार्क उभारणी करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित … Continue reading Smart City : लता मंगेशकर उद्यानात साकारणार ‘अॅडव्हेंचर पार्क’