Smart City project : डिसेंबरपर्यंत पूर्ण करा स्मार्ट सिटीचे प्रकल्प

Team Sattavedh Central Government’s instructions to states and Smart City CEOs : केंद्र सरकारने दिली मुदतवाढ, राज्य सरकारांना निर्देश Nagpur केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना व १०० स्मार्ट सिटीच्या सीईओंना स्मार्ट सिटीची कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मुदतीत प्रकल्पांतर्गत सुरू असलेली सर्व कामे पूर्ण करायची आहेत. नागपूर स्मार्ट सिटीला देखील … Continue reading Smart City project : डिसेंबरपर्यंत पूर्ण करा स्मार्ट सिटीचे प्रकल्प