Smart Visitor Management System : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची होणार स्मार्ट नोंद!

Team Sattavedh Smart registration of visitors in Akola Collector office : अकोल्यात ‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’चा उपक्रम Akola नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रभावी प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक जलद आणि कार्यक्षम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis … Continue reading Smart Visitor Management System : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची होणार स्मार्ट नोंद!