Snakebite notified disease : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’

Team Sattavedh snakebite-notified-disease-maharashtra-asv-treatment-death-registration : साप चावल्याची प्रत्येक घटना, उपचार आणि मृत्यूची नोंद बंधनकारक Mumbai : राज्यातील सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्पदंशाला आता ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे, रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणे आणि … Continue reading Snakebite notified disease : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’