Social Justice Department : यवतमाळात पोहोचली जनकल्याण यात्रा!

Team Sattavedh The Jan Kalyan Yatra has reached Yavatmal : मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे होतेय योजनांबाबत जनजागृती Yavatmal विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी जनकल्याण यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याहस्ते झाल्यानंतर यात्रा संपुर्ण राज्यभर फिरून जनजागृती करत आहे. यात्रेचे आज यवतमाळ येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात यात्रेचे स्वागत … Continue reading Social Justice Department : यवतमाळात पोहोचली जनकल्याण यात्रा!