Social media : सावधान… समाज माध्यमावरील टीका ठरणार शिस्तभंग !

Team Sattavedh New strict orders for all government employees : शासनाशी संलग्न सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवे कठोर आदेश Mumbai : महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत नवीन आणि कठोर नियम जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच यासंदर्भातील अधिकृत आदेश काढला असून, यामध्ये सरकारी कर्मचारी सोशल मीडियावर काय करू शकतात आणि काय टाळले पाहिजे, … Continue reading Social media : सावधान… समाज माध्यमावरील टीका ठरणार शिस्तभंग !