Social welfare department : प्रजासत्ताक दिनी ‘घर घर संविधान’!

Team Sattavedh ‘Ghar Ghar Samvidhan’ activity on Republic day : समाज कल्याण विभागातर्फे संविधानाचा जागर Nagpur भारतीय संविधान अमलात येण्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने “घर घर संविधान” उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल … Continue reading Social welfare department : प्रजासत्ताक दिनी ‘घर घर संविधान’!