Solar Scam : सोलर घोटाळा प्रकरणात नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा

Team Sattavedh Municipal council chairman charged with fraud : प्रशासनासह राजकीय वर्तुळात खळबळ; स्वीकृत सदस्यावरही कारवाई Buldhana मोताळा नगरपंचायतीच्या सोलर प्लांट ना-हरकत घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत सदस्य अमोल देशमुख, व तीन कर्मचाऱ्यांसह पाच जणांविरोधात बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. … Continue reading Solar Scam : सोलर घोटाळा प्रकरणात नगराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा