Sonali hinge : पुणे पोलिस दलात खळबळ; ‘रील स्टार’ सोनाली हिंगेसह तीन पोलिसांचे निलंबन

Team Sattavedh pune-crime-sonali-hinge-police-suspension-extortion-case-principal : प्राचार्यांकडून सात लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप Pune: पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणाऱ्या खंडणी प्रकरणात ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिच्यासह तिघा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या कारवाईत … Continue reading Sonali hinge : पुणे पोलिस दलात खळबळ; ‘रील स्टार’ सोनाली हिंगेसह तीन पोलिसांचे निलंबन