Sonam Wangchuk : सिमेंटची नव्हे मातीची घरे बांधा !

Team Sattavedh Build mud houses not cement : गरजांना ब्रेक लावण्याचा सोनम वांगचुक यांनी दिला सल्ला Nagpur सिमेंटची घरे पर्यावरण पूरक नाहीत. सिमेंटचा वापर पूर्णपणे बंद करावा, असे नाही. मात्र सिमेंटची गरज केवळ २० टक्केच आहे. उड्डाणपूल आणि बहुमजली इमारत उभी करण्यासाठी सिमेंट लागते. मात्र घर उभे करण्यासाठी मातीचा वापरच उत्तम आहे, असे आवाहन पर्यावरणवादी … Continue reading Sonam Wangchuk : सिमेंटची नव्हे मातीची घरे बांधा !