Sonam Wangchuk case : सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध — अकोल्यात निघाला भव्य कॅन्डल मार्च!

Team Sattavedh Grand Candle March Held in Akola : विविध संस्था-संघटनांचा सहभाग; गांधी-जवाहर बाग ते हुतात्मा स्मारक मार्गावर शेकडो नागरिकांची हजेरी Akola प्रसिद्ध अभियंता, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात गांधी-जवाहर बाग ते हुतात्मा स्मारक असा भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी संस्था-संघटनांचा यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होता. … Continue reading Sonam Wangchuk case : सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध — अकोल्यात निघाला भव्य कॅन्डल मार्च!