Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांच्यासाठी नागपुरात पेटल्या मशाली !

Team Sattavedh Nagpur Citizens Unite to Demand Sixth Schedule Status for Ladakh : लद्दाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करण्याच्या मागणीसाठी एकवटले सर्वधर्मीय नागरिक Nagpur : लद्दाख येथील पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेचा देशभरातून निषेध केला जात आहे. त्यांच्या सुटकेसाठी यापूर्वी विदर्भातील अकोल्यासह काही जिल्ह्यांत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नागपुरातही … Continue reading Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांच्यासाठी नागपुरात पेटल्या मशाली !