Soybean procurement process : दीड हजार शेतकरी वाऱ्यावर !

Team Sattavedh Registration of only nine thousand farmers for purchase of soybeans : सोयाबीन खरेदीसाठी फक्त नऊ हजार शेतकऱ्यांची नोंदणी Wardha सोयाबीनला ४ हजार ८९५ रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याची हमी देण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातील ९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आठ खरेदी केंद्रांवरून ७ हजार ८१८ शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली. हमी केंद्रांवर सोयाबीन खरेदीसाठी … Continue reading Soybean procurement process : दीड हजार शेतकरी वाऱ्यावर !