Special Public Safety Mission : असे कसे सरकारविरुद्ध बोलता येणार नाही?

Team Sattavedh Special Public Safety Mission : २० हजार लोकांचा सवाल; कायदा मागे घेण्याची केली मागणी Wardha महाराष्ट्र शासन एक नवा कायदा विशेष जनसुरक्षा अधिनियमच्या माध्यमातून २०२५ ला राज्यात लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. हा कायदा अस्तित्वात आला तर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था, संघटना यांना कोणत्याही विषयावर सरकारविरुद्ध बोलता येणार नाही. शासनाला अमर्यादित अधिकार देणाऱ्या, … Continue reading Special Public Safety Mission : असे कसे सरकारविरुद्ध बोलता येणार नाही?