Guardian minister Babasaheb Patil : जिल्ह्याचा विकास निधी ठरलेल्या वेळेत खर्च करा !

Team Sattavedh Spend the development fund of the district within the time in gondia : पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश; जिल्हा नियोजन आढावा बैठक Gondia जिल्हा नियोजन समिती मार्फत करावयाच्या विविध विकास कामाचा निधी अंमलबजावणी यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण कामांसह निर्धारित वेळेत खर्च करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. … Continue reading Guardian minister Babasaheb Patil : जिल्ह्याचा विकास निधी ठरलेल्या वेळेत खर्च करा !