Split in Shinde Sena : दोन दिवसांत दुसरी बैठक, शिंदे गट अस्वस्थ

Team Sattavedh Union minister conducted review meeting : स्थानिक निवडणुकांमध्ये फटका बसण्याची भीती Akola शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये फुट पडली आहे. संपर्क प्रमुखाने एक दिवस आधीच आढावा बैठक घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटानेही बैठक घेऊन कार्यकर्त्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. अकोला जिल्ह्यातील कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही. सर्व निर्णय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे … Continue reading Split in Shinde Sena : दोन दिवसांत दुसरी बैठक, शिंदे गट अस्वस्थ