ST fair hike : शिवसेनेचे भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन

Team Sattavedh ShivSena’s Chakkajam protest against fare hike : एसटी भाडेवाढ मागे घ्यायला सरकारला भाग पाडण्याचा निर्धार Buldhana राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या. सत्ताधारी पक्षाने निवडणूक काळात दिलेली आश्वासने अजून पूर्ण केलेली नाही. दुसरीकडे सामान्य लोकांवर बोजा वाढवण्याचा निर्णय घेत एसटी दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ दुर्दैवी आहे. हा दरवाढीचा निर्णय मागे घेण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब … Continue reading ST fair hike : शिवसेनेचे भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन