ST Package Tour : सहा महिन्यांत एसटीच्या ‘पॅकेज टूर’ला भरघोस प्रतिसाद!

Team Sattavedh Revenue of Rs 19.24 crore from 4,039 tour packages across the state : राज्यभरातून ४,०३९ टूर पॅकेज मधून १९.२४ कोटींची कमाई Mumbai : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी ‘पॅकेज टूर’ उपक्रमाने अवघ्या सहा महिन्यांत यशाचा नवा इतिहास रचला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून सुरू झालेल्या … Continue reading ST Package Tour : सहा महिन्यांत एसटीच्या ‘पॅकेज टूर’ला भरघोस प्रतिसाद!