State debt : राज्यावर १० लाख कोटींचे कर्ज, लोढांच्या विभागावर आरोप !

Team Sattavedh Sanjay Raut criticizes debt, corruption on reservation issue : संजय राऊतांची कर्ज, भ्रष्टाचार आरक्षणाच्या मुद्द्यावर टीका Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राज्यातील आर्थिक स्थिती, वाढते कर्ज, भ्रष्टाचार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. “महाराष्ट्रात जातविरोधी भांडणं लावून लोकांचं लक्ष … Continue reading State debt : राज्यावर १० लाख कोटींचे कर्ज, लोढांच्या विभागावर आरोप !