State Election Commission : ‘मार्कर’ला फाटा, पुन्हा ‘म्हैसूर शाई’ची एन्ट्री!

Team Sattavedh Mysore-ink-for-local-body-polls-following-marker-pen-controversy : महापालिका निवडणुकीतील वाद चिघळल्यानंतर आयोगाचा मोठा निर्णय Khamgao आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रिंगणात आता केवळ उमेदवारच नाही, तर पारदर्शकतेचा मुद्दाही केंद्रस्थानी असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ‘मार्कर पेन’च्या शाईवरून उठलेल्या राजकीय वादंगानंतर, राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा ऐतिहासिक ‘म्हैसूर शाई’ (Mysore Ink) वापरण्याचा निर्णय घेतला आहे. … Continue reading State Election Commission : ‘मार्कर’ला फाटा, पुन्हा ‘म्हैसूर शाई’ची एन्ट्री!