state health index : आरोग्य निर्देशांकात जिल्हा शून्य; राज्यात शेवटून पाचवा

Team Sattavedh Amravati district ranks fifth from the bottom : १२ दिवसांपासून डीएचओ नाही; मेळघाटात आरोग्य सुविधांचा बोजवारा Amravati कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमांत अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमालीची माघारलेली आहे. जिल्ह्याला आरोग्य निर्देशांकात शून्य गुण मिळाले असून, राज्यात अमरावतीचा क्रमांक शेवटून पाचवा आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आरोग्य सेवा विभागाचे अतिरिक्त संचालक … Continue reading state health index : आरोग्य निर्देशांकात जिल्हा शून्य; राज्यात शेवटून पाचवा