Statement of former CM : खोट्या आरोपांनी वनवास, भाजपने दिला सन्मान !

Team Sattavedh Ashok Chavan strongly criticizes Congress : अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर जोरदार टीका Latur : माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. लातूर ग्रामीणमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील अनुभव उलगडले. काँग्रेसमध्ये असताना खोट्या आरोपांच्या आधारे आपल्याला संपविण्याचा प्रयत्न झाला, पण भाजपने सन्मानाने … Continue reading Statement of former CM : खोट्या आरोपांनी वनवास, भाजपने दिला सन्मान !