Strike Postponed : राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप स्थगित

Team Sattavedh maharashtra-govt-Staff-Teacher-Strike-Postponded-Coordination-Committee-Decision :शासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर समन्वय समितीचा निर्णय Mumbai : राज्यभरातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी सुरू केलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने ऑनलाईन बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. शासनाने मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. २१ एप्रिल २०२६ … Continue reading Strike Postponed : राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप स्थगित