Student passes : आता एसटीच्या पासेससाठी होणार नाही विद्यार्थ्यांची पायपीट !

Team Sattavedh Transport Minister and ST Corporation Chairman Pratap Sarnaik’s Instructions to the administration : शाळा – महाविद्यालयात जाऊन कर्मचारी देतील पासेस Mumbai : एसटी महामंडळाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सवलतीच्या पासचे महत्व शहरांतील विद्यार्थ्यांना तेवढे नाही. पण ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी या पासेस खूप महत्वाच्या आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना एका गावातून दुसऱ्या गावांत जाऊन शिक्षण घ्यावे … Continue reading Student passes : आता एसटीच्या पासेससाठी होणार नाही विद्यार्थ्यांची पायपीट !