Students are stressed : लिपिक – टंकलेखक : दोन वर्षांनंतरही निवड नाही, विद्यार्थी तणावात !

Team Sattavedh MPSC delays in declaring results of Clerk-Typist exam : भविष्यावर अनिश्चिततेचे सावट Buldhana : सन २०२३ मध्ये लिपिक – टंकलेखक पदांसाठी एमपीएससीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लावण्यामध्ये आयोगाने कमालिचा विलंब केला आहे. अद्यापही या परीक्षेचा अंतिम निकाल जाहिर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. प्रामाणिकपणे मेहनत करून परीक्षा देणाऱ्या … Continue reading Students are stressed : लिपिक – टंकलेखक : दोन वर्षांनंतरही निवड नाही, विद्यार्थी तणावात !