Sub-Divisional Officer : खामगावात अतिक्रमणधारकांचा एल्गार मोर्चा

Team Sattavedh Encroachers protest in Khamgaon : उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक Khamgao शहरात नगरपालिका प्रशासनाने राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात आज शेकडो अतिक्रमणधारकांनी संतप्त मोर्चा काढत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा घोषणाबाजीसह उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला आणि त्यांना निवेदन देण्यात आले. “आमचं अतिक्रमण नव्हे तर उपजीविकेचं साधन होतं” मोर्चात … Continue reading Sub-Divisional Officer : खामगावात अतिक्रमणधारकांचा एल्गार मोर्चा