subsidy scheme : ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी महायुती सरकारची मोठी योजना !

Team Sattavedh mahayuti brahmin rajput aryavaishya loan interest subsidy scheme: स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीचा ‘गेमचेंजर’ निर्णय  Mumbai : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचा मोठा पाठिंबा मिळविल्यानंतर महायुती सरकारने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन आणखी एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी निर्णय जाहीर केला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असताना सरकारने ब्राह्मण, … Continue reading subsidy scheme : ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी महायुती सरकारची मोठी योजना !