Sudhakar badgujar : राजकारण तापले, बडगुजरांच्या भाजप प्रवेशावरून ‘ गोंधळात गोंधळ ‘

Team Sattavedh convoy towards Mumbai, Aoppose continues, state president is unaware : मोठा ताफा मुंबईकडे,आ. हिरेंचा विरोध कायम, प्रदेशाध्यक्षही अनभिज्ञ Nashik: शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपात, पक्षप्रवेश करणार आहेत असे संगीतले जात आहे. त्यासाठी त्यांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे. मात्र त्यांच्या प्रवेशावरून भाजप मध्ये गोंधळ पहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्षांनी या बाबत … Continue reading Sudhakar badgujar : राजकारण तापले, बडगुजरांच्या भाजप प्रवेशावरून ‘ गोंधळात गोंधळ ‘