Sudhanshu Maharaj on Narendra Modi : सुधांशू महाराजांची पंतप्रधानांवर स्तुतिसुमने

Team Sattavedh Sudhanshu Maharaj appreciated the PM Modi : नागपुरात उभारणार विश्व जागृती मिशनचे भव्य गुरुकुल Nagpur विश्व जागृती मिशनचे आचार्य सुधांशूजी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. सोबतच त्यांच्या पुढाकारातून नागपुरात भव्य गुरुकुल उभारण्यात येणार आहे. विश्व जागृती मिशनच्या रौप्यमहोत्सवी महोत्सवानिमित्त ते नागपुरात आले आहेत. रेशीमबाग येथे १२ जानेवारीपर्यंत त्यांचा … Continue reading Sudhanshu Maharaj on Narendra Modi : सुधांशू महाराजांची पंतप्रधानांवर स्तुतिसुमने